Sat, June 3, 2023

हौसाबाई कडूसकर यांचे निधन
हौसाबाई कडूसकर यांचे निधन
Published on : 11 March 2023, 10:56 am
आंबेठाण, ता. ११ : कोरेगाव खुर्द (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील आदर्श माता हौसाबाई गेणभाऊ कडूसकर (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोरेगाव खुर्दचे माजी सरपंच गेणभाऊ कडूसकर हे त्यांचे पती; तर प्रगतशील शेतकरी संपत कडूसकर, आर्टिस्ट गणपत अप्पा कडूसकर आणि सोसायटी संचालक दिनकर कडूसकर हे त्यांचे पुत्र होत.