मरकळला शिबिरात २३५ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मरकळला शिबिरात
२३५ जणांचे रक्तदान
मरकळला शिबिरात २३५ जणांचे रक्तदान

मरकळला शिबिरात २३५ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

आळंदी, ता. ६ : मरकळ (ता. खेड) औद्योगिक नगरीमध्ये कामगार व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात सुमारे २३५ जणांनी रक्तदान केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र व टोपी भेट देण्यात आली.
या शिबीराचे उद्‍घाटन मरकळ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप देवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पदाधिकारी मनीष कोटक, राकेश मित्तल, गौरव शहा, पशुपतिनाथ चौबे, शैलेंद्र मिश्रा व नवीन करनांनी आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी समीर शेळके, अतुल कोतवाल, वैभव ढोकले, राजू थोरवे, सागर चौधरी, पद्माकर कवडे व सुनील जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरामध्ये मास फ्लॅज इंडिया, मोज्ज इंजिनिअरिंग, डायनक्सल मेटल्स या कंपन्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01390 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top