आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी देवस्थानच्या 
प्रमुख विश्वस्तपदी देसाई
आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी देसाई

आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी देसाई

sakal_logo
By

आळंदी, ता. ६ : आळंदी देवस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी योगेश देसाई यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
याबाबत आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांची मासिक बैठक पुण्यात झाली. बैठकीला डॉ. अभय टिळक, अॅड. विकास ढगे, लक्ष्मीकांत देशमुख व देसाई उपस्थित होते. त्यात देसाई यांची निवड करण्यात आली. ते पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले पेढीचे मालक आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Ald22b01505 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..