राजुरी येथे शिरखुरमा वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथे शिरखुरमा वाटप
राजुरी येथे शिरखुरमा वाटप

राजुरी येथे शिरखुरमा वाटप

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ५ ः रमजान ईदच्या निमित्ताने राजुरी (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थांच्या वतीने मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुसलमान जमातीच्या वतीने शिरखुरमा वाटप करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी, आळेफाटा ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक सुनील बडगुजर, राजुरीचे उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, जाकीर पटेल, एम. डी. घंगाळे, संदीप औटी, शाकीर चौगुले, बाबू पटेल, शिवाजीराव औटी, जी. के. औटी, सुदाम औटी, मुरलीधर औटी, अब्दुल चौगुले, ज्ञानेश्वर गटकळ, बबन हाडवळे, गौरव घंगाळे, गणेश हाडवळे आदी उपस्थित होते. गावातील दोन्ही समाजाचे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, हे अभिमानास्पद असल्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00789 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top