कांद्याच्या तेराशे पिशव्यांची आळेफाटा बाजारात आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याच्या तेराशे पिशव्यांची आळेफाटा बाजारात आवक
कांद्याच्या तेराशे पिशव्यांची आळेफाटा बाजारात आवक

कांद्याच्या तेराशे पिशव्यांची आळेफाटा बाजारात आवक

sakal_logo
By

आळेफाटा, ता.९ : येथील (ता. जुन्नर) उपबाजारात कांद्याची १२९१७ कांदा पिशवीची आवक झाली. एक नंबर कांद्यास दहा किलोला १२० रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे व सचिव रूपेश कवडे यांनी दिली.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढ्यात येथील उपबाजारात १२९७ कांदा पिशव्यांची आवक होऊन बाजारात एक नंबर गोळा कांद्यास दहा किलोस १०५ ते १२० रुपये बाजार भाव मिळाला होता. तसेच दोन नंबर कांद्यास ७०ते १०५ रुपये बाजारभाव मिळाला. तीन नंबर कांद्यास दहा किलोस ४० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला तर गोल्टा कांद्यास दहा किलोस २० ते ५० रुपये बाजार भाव मिळाला व बदला कांद्यास दहा किलोस १० ते ५० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00791 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top