आळे येथील शेतकऱ्याला पॉवर ट्रेलरसाठी अनुदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळे येथील शेतकऱ्याला पॉवर ट्रेलरसाठी अनुदान
आळे येथील शेतकऱ्याला पॉवर ट्रेलरसाठी अनुदान

आळे येथील शेतकऱ्याला पॉवर ट्रेलरसाठी अनुदान

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २५ ः आळे येथील शेतकऱ्याला ५० टक्के अनुदानावरील पॉवर ट्रेलरचे वाटप महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतून सन २०२१-२०२२ अंतर्गत १३ एचपी पॉवर ट्रेलर ५० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येत असते. यासाठी आळे (ता. जुन्नर) येथील आगर मळयामधील संजय वसंतराव कुऱ्हाडे हे लाभार्थी ठरले असून त्यांना ८५०००( पंच्याऐंशी हजार) अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच पॉवर ट्रेलरची तपासणी कृषी विभागाचे शिवकांत कोल्हे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिव्यांग विभाग जुन्नर तालुका सचिव सचिन कुऱ्हाडे, सुरेश कुऱ्हाडे, सूरज कुऱ्हाडे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00822 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top