बोरी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी महाविद्यालयाचा
निकाल १०० टक्के
बोरी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

बोरी महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ९ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील सितारंग चॅरिटेबल सोसायटी संचलित स्वर्गीय रंगुजी शिवराम शिंदे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल १०० टक्के निकाला लागला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष एस. आर. शिंदे, सचिव विनायक शिंदे, खजिनदार राजीव शिंदे, प्राचार्य जी. बी. शिंदे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00852 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top