बोरीत स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेकस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरीत स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेकस
बोरीत स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेकस

बोरीत स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेकस

sakal_logo
By

आळेफाटा : बोरी बुद्रूक (ता.जुन्नर) येथील श्री स्वामी समर्थ सेवा, आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रच्या (दिंडोरी प्रणीत) वतीने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी अनेक स्वामी सेवेकरी व भक्तगण उपस्थित होते. यावेळी सकाळी भूपाळी आरती झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक व नैवेद्य आरती करण्यात आली. आरतीनंतर गुरुपौर्णिमा व मानवी समस्या व नित्यसेवा कशी करावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद घेण्याकरिता असंख्य भाविकांची गर्दी झाली होती. त्यानंतर आलेल्या भाविकांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व आणि स्वामींना गुरू का करावे, दिंडोरी प्रणीत मार्गाची वैशिष्ट्ये, मानवी समस्या यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00934 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top