ग्रामनिधीतील नविन ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामनिधीतील नविन ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा
ग्रामनिधीतील नविन ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा

ग्रामनिधीतील नविन ट्रॅक्टरचा लोकार्पण सोहळा

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ४ : आळे (ता. जुन्नर) येथील ग्रामपंचायतीने गावातील कचरा वाहतूक करण्यासाठी तसेच, उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामनिधीतुन नविन टॅक्टर खरेदी केला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा गावचे उपसरपंच अॅड. विजय कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक किशोर कुऱ्हाडे, ग्रामपंचायतीचे सदस्य दिगंबर घोडेकर, मुकुंद भंडलकर, अर्चना गुंजाळ, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कनघरे तसेच गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a00976 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..