बोरी बुद्रूकमध्ये रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरी बुद्रूकमध्ये रक्तदान शिबिर
बोरी बुद्रूकमध्ये रक्तदान शिबिर

बोरी बुद्रूकमध्ये रक्तदान शिबिर

sakal_logo
By

आळेफाटा, ता. १ : बोरी बुद्रूक (ता.जुन्नर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर नगर मधील चारण सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शनिवारी (ता. ३) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी, या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे संपत कोरडे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01023 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..