राजुरीत परिसरात चोरट्यांकडून घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीत परिसरात चोरट्यांकडून घरफोडी
राजुरीत परिसरात चोरट्यांकडून घरफोडी

राजुरीत परिसरात चोरट्यांकडून घरफोडी

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ४ : राजुरी (ता. जुन्नर) येथे चोरट्यांनी दोन बंद घर फोडण्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजुरी येथील डौले मळ्यात राहत असलेले बाळासाहेब हाडवळे हे कामानिमित्ताने बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी शनिवारी (ता. ३) मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून घराच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त करून टाकले. पण घरात कुणी नसल्यामुळे संबंधी घरातून मुद्देमाल काय गेले हे समजू शकले नाही तसेच याच मळ्यातील अर्जुन यशवंत डौले यांच्याही बंगल्याचे कुलूप चोरट्यांनी तोडले आहे. सध्या गावात फेरीवाल्यांचे प्रमाण वाढलेले असून या मळ्यात दोन दिवस फेरीवाले वारंवार फिरताना आढळून येत होते अशी माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01034 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..