राजुरीत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीत शेतकऱ्यांना 
विमा पॉलिसी वाटप
राजुरीत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वाटप

राजुरीत शेतकऱ्यांना विमा पॉलिसी वाटप

sakal_logo
By

आळेफाटा, ता. ५ : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत मेरी पॉलिसी मेरे हाथ हा कार्यक्रम गुरुवार (ता १) सप्टेंबर पासून राबविण्यात येत असून राजुरी (ता. जुन्नर) या गावातील शेतकऱ्यांना फळपिक विमा पॉलिसी वाटप केली आहे.
भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून राजुरी या गावांमध्ये मेरी पॉलिसी मेरे हाथ हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी बेल्हे राजश्री नरवडे, कृषी सहायक मुकेश महाजन, राजुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुदाम औटी, माजी सभापती दीपक औटी, सचिव संतोष वायकर व संचालक वल्लभ शेळके, लक्ष्मण घंगाळे व विमा पॉलिसी धारक शेतकरी रघुनाथ हाडवळे, अमृता हाडवळे व भारतीय कृषी विमा कंपनी जुन्नर तालुका प्रतिनिधी नंदकिशोर खेडकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Ale22a01035 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..