राजुरीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात
राजुरीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात

राजुरीत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात

sakal_logo
By

आळेफाटा, ता.१४ : राजुरी(ता.जुन्नर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी केली. उपसरपंच माऊली शेळके यांच्या हस्ते नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य शाकीरभाई चौगुले, सखाराम गाडेकर, नीलेश हाडवळे, नितीन औटी, विनोद ताजवे, देवराम औटी आदी उपस्थित होते.