हौसाबाई गंगाराम शेळके यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हौसाबाई गंगाराम शेळके यांचे निधन
हौसाबाई गंगाराम शेळके यांचे निधन

हौसाबाई गंगाराम शेळके यांचे निधन

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २५ : राजुरी (ता.जुन्नर) येथील हौसाबाई गंगाराम शेळके (वय ९१)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सचे अध्यक्ष वसंतराव शेळके, राजुरी गावचे विद्यमान उपसरपंच माऊली शेळके, प्रगतिशील शेतकरी बबनराव शेळके, मंदाकिनी औटी व कुंदाताई धावडे यांच्या त्या आई होत. तसेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके यांच्या त्या आजीसासू होत.