आळेफाटा येथे शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळेफाटा येथे शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
आळेफाटा येथे शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

आळेफाटा येथे शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

आळेफाटा, ता.४ : येथील‌ (ता.जुन्नर) जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षिका सुजाता चौगुले यांना पालकांच्या वतीने लॅपटॉप भेट देण्यात आला.

बाळासाहेब गुंजाळ, माही संदीप आभाळे, साई किसन निमसे, रुद्र किरण काळे, सलोनी नवनाथ गडगे, कोजागिरी संतोष खोकले , समर्थ गिरीश कोकणे, वेदांत दीपक काचोळे, सोहम संतोष साळुंके, आदित्य संजय गडगे हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षिका सुजाता पंडित चौगुले आदींचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जुन्नर पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, सरपंच तसेच संतोष चौगुले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप गडगे, नगर विकास संस्था अध्यक्ष शिवाजी शिंदे, जुन्नर पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे तसेच विस्तार अधिकारी मंगल डुंबरे, विस्ताराधिकारी धोंडगे तसेच आळे केंद्राचे केंद्रप्रमुख बाळासाहेब गायकवाड, सोमनाथ गडगे, अमीर चौगुले, गणेश गडगे, समीर देवकर, हरी सासवडे, संदीप आभाळे, बाळासाहेब गुंजाळ, संतोष खोकले, सोपान कोळेकर, किसन निमसे, संतोष साळुंखे, मनीषा इले, संदेश शिंदे, दीपक काचळे इत्यादी पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक रघुनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक तर विजय नवले यांनी सूत्रसंचालन केले

02440