राजुरी येथील गणेश दूध संस्थेला अधिकाऱ्यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजुरी येथील गणेश दूध संस्थेला अधिकाऱ्यांची भेट
राजुरी येथील गणेश दूध संस्थेला अधिकाऱ्यांची भेट

राजुरी येथील गणेश दूध संस्थेला अधिकाऱ्यांची भेट

sakal_logo
By

आळेफाटा, ता. २४ : राजुरी (ता‌. जुन्नर) येथील गणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्थेस वैमनिकॉम इन्स्टिट्यूट पुणे यांच्यावतीने श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ या देशातील को-ऑपरेटिव्ह सेक्टर मधील ५३ अधिकारी वर्गाने भेट दिली.


याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे, उपाध्यक्ष लक्ष्मण घंगाळे, माजी अध्यक्ष गोपाळ औटी सुभाष पाटील औटी, तुकाराम डुंबरे, अशोक हाडवळे, ज्ञानेश्वर घंगाळे, निवृत्ती औटी, लक्ष्मण औटी, रईस चौगुले, शिवाजी औटी, सुनीता फावडे, पुष्पा हाडवळे आदी उपस्थित होते.