Sun, May 28, 2023

महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम
महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम
Published on : 11 March 2023, 9:37 am
आळेफाटा, ता. ११ : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राजुरी (ता. जुन्नर) गावातील बिटमधील अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याला सरपंच प्रिया हाडवळे, सुरेखा हांडे, रूपाली औटी, सुप्रिया औटी, शीतल हाडवळे, राजश्री रायकर उपस्थित होत्या. या वेळी महिलांनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या.