निरगुडसर येथे उद्या कीर्तन, शेतकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरगुडसर येथे उद्या
कीर्तन, शेतकरी मेळावा
निरगुडसर येथे उद्या कीर्तन, शेतकरी मेळावा

निरगुडसर येथे उद्या कीर्तन, शेतकरी मेळावा

sakal_logo
By

पारगाव, ता. ११ : निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे माजी आमदार सहकारमहर्षी स्वर्गीय दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांच्या २४व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. १३) भास्कर महाराज रसाळ (नाशिक) यांचे कीर्तन व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. याबाबत भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी माहिती दिली की, १३ मे हा दिवस दत्तात्रेय वळसे पाटील यांचा स्मृतीदिन स्फूर्तीदिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय व द. गो. वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात रसाळ यांचे कीर्तन व शेतकरी मेळावा आयोजित केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00509 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top