सरूबाई पोंदे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरूबाई पोंदे यांचे निधन
सरूबाई पोंदे यांचे निधन

सरूबाई पोंदे यांचे निधन

sakal_logo
By

पारगाव, ता. २२ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील सरूबाई बाबूराव पोंदे (वय ९७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार असून माजी सरपंच जयसिंग पोंदे हे त्यांचे पुत्र तर माजी उपसरपंच संदेश पोंदे हे त्यांचे नातू होत.

Web Title: Todays Latest District Marathi News Amg22b00635 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top