घाटघर येथे आज आदिवासी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घाटघर येथे आज
आदिवासी महोत्सव
घाटघर येथे आज आदिवासी महोत्सव

घाटघर येथे आज आदिवासी महोत्सव

sakal_logo
By

आपटाळे, ता. ७ : घाटघर (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ८) आदिवासी मावळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
यानिमित्ताने सकाळी दहा वाजता आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पूजन, सकाळी साडेदहा वाजता पारंपारिक आदिवासी लेझीम नृत्य, दुपारी बारा वाजता मोफत आरोग्य तपासणी व संगीत भजन कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता आद्यक्रांतिकारकांच्या प्रतिमांची मिरवणूक व आदिवासी लोकनृत्य व पारंपारिक गीतांचा कार्यक्रम, रात्री ८ वाजता आदिवासी संस्कृती व संवर्धन या विषयांवर व्याख्यान व मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, असे नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे अध्यक्ष मारुती वायाळ यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Apt22b00882 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top