घोटावडेत हाणामारीत एक जण गंभीर जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोटावडेत हाणामारीत एक जण गंभीर जखमी
घोटावडेत हाणामारीत एक जण गंभीर जखमी

घोटावडेत हाणामारीत एक जण गंभीर जखमी

sakal_logo
By

भुकूम ता. २१ ः घोटावडे (ता. मुळशी) येथील हनुमान चौकात वैयक्तिक कारणावरून झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला. याबाबत पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतले आहे. भालेराव हॉटेलसमोर आठ जणांनी संदीप तुकाराम मध्ये ( वय ३६, रा. भरे) यास कोयता व काठीने मारहाण केली. पोटात, डोक्यावर व हातावर काठीने जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याबाबत संदीपचा भाऊ सागर याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समोर दहिभाते, आदित्य दहिभाते, योगेश भेगडे व सुनील भेगडे यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00756 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..