मुळशी तालुक्यातील ओढ्यांना पूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशी तालुक्यातील ओढ्यांना पूर
मुळशी तालुक्यातील ओढ्यांना पूर

मुळशी तालुक्यातील ओढ्यांना पूर

sakal_logo
By

भुकूम, ता. १३ : मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. पुरामुळे मुळा मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात मोठे ओढे आहेत. सध्या रांत्रदिवस जोरदार पाऊस तुफान पडत आहे. त्यामुळे सर्व ओढ्यांना मोठा पूर आला आहे. टेमघर व मुळशी धरणाच्या पातळीत वाढ झाली असली तरी मुळा मुठा नद्यांत पाणी सोडलेले नाही. खडकवासला धरण ओढ्यांच्या पाण्यावर भरले आहे. ओढ्यांमुळे शिवारात सर्वत्र पाणी झाले आहे. खाचरे तुडूंब भरली आहे. डोंगर व खलाटीच्या भागात झरे फुटले आहेत.

01301

Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00790 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top