मुळशी भात पिकास संततधार फायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळशी भात पिकास संततधार फायदेशीर
मुळशी भात पिकास संततधार फायदेशीर

मुळशी भात पिकास संततधार फायदेशीर

sakal_logo
By

भुकूम : मुळशी तालुक्यात रविवार सायंकाळी पावसाची संततधार सुरू आहे. ती भात पिकाला फायदेशीर ठरत आहे. पिकांची स्थिती चांगली आहे. दरम्यान, शेतीचे कोणताही नुकसान झाले नाही. मुळशी तालुक्यात गेली तीन दिवस पावसाचा मोठा जोर वाढला आहे. त्यामुळे ओढे, नदी यांना पुन्हा पूर आला आहे. पश्चिम भागात काही ठिकाणी ओढे, पर्हे यांचे पाणी खाचरांमध्ये शिरले. विजेच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. दरम्यान, भात लावणी नंतर शेतकरींनी पुन्हा खते टाकली. सध्या पडणारा पाऊस भात पिकास पोषक आहे. त्यामुळे पीक जोमात येणार असल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
01384

Web Title: Todays Latest District Marathi News Bhk22b00828 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..