भुकूम तंटामुक्ती अध्यक्षपदी कोंडिबा माझीरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुकूम तंटामुक्ती अध्यक्षपदी कोंडिबा माझीरे
भुकूम तंटामुक्ती अध्यक्षपदी कोंडिबा माझीरे

भुकूम तंटामुक्ती अध्यक्षपदी कोंडिबा माझीरे

sakal_logo
By

भुकूम, ता. १७ : भुकूम ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी कोडिंबा गेनबा माझीरे यांची निवड झाली. अध्यक्ष संदीप चोरघे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदासाठी माझीरे यांची निवड झाली. यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी आदी उपस्थित होते.