भाजप युवा मोर्चाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी देवकाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप युवा मोर्चाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी देवकाते
भाजप युवा मोर्चाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी देवकाते

भाजप युवा मोर्चाच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी देवकाते

sakal_logo
By

भिगवण, ता. १२ : इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी तेजस देवकाते यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. इंदापूर तालुका भाजपची भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी निवडीची बैठक नुकतीच झाली. या वेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष शरद जामदार उपस्थित होते. याप्रसंगी देवकाते म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात युवक संपर्क अभियान राबविणार असून त्यांनी पक्षाशी जोडण्याचे काम करणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00069 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top