शेटफळगढे येथील मुलीला पळविले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेटफळगढे येथील मुलीला पळविले
शेटफळगढे येथील मुलीला पळविले

शेटफळगढे येथील मुलीला पळविले

sakal_logo
By

भिगवण ः शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील मुलीस फूस लावून अज्ञात इसमाने पळवूच नेल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः फिर्यादी पालक त्यांच्या मुलीसमवेत शेटफळगढे येथे वीटभट्टीवर राहतात. गुरुवारी(ता.१९) दुपारच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने पालकांच्या संमतीशिवाय मुलीस फूस लावून पळवून नेले. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00078 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top