भिगवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. खानावरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिगवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. खानावरे
भिगवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. खानावरे

भिगवण रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. खानावरे

sakal_logo
By

भिगवण, ता. ८ ः येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या अध्यक्षपदी डॉ. अमोल खानावरे यांची तर सचिवपदी वैशाली बोगावत यांची निवड करण्यात आली आहे. क्लबची २०२२-२३ साठीच्या कार्यकारिणीची निवड संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांचे अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी रियाज शेख, संजय चौधरी, संपत बंडगर, प्रदीप वाकसे, नामदेव कुदळे, कमलेश गांधी, प्रसाद क्षीरसागर, महेश शेंडगे, बाळासाहेब सोनवणे, प्रवीण वाघ, थॉमस मथाई, बाळासाहेब ननवरे उपस्थित होते. नूतन कार्यकारिणी ः उपाध्यक्ष -किरण रायसोनी, खजिनदार- संतोष सवाणे, नियोजित अध्यक्ष -रणजित भोंगळे, क्लब ट्रेनर- संजय खाडे, संचालक मंडळ - संपत बंडगर, धर्नेंद्र गांधी, औदुंबर हुलगे, संजय चौधरी, प्रदीप ताटे, डॉ.ज्ञानेश रेणूकर

Web Title: Todays Latest District Marathi News Bhn22b00099 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top