भाटघर, नीरा देवघरमधून वीजनिर्मिती सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाटघर, नीरा देवघरमधून वीजनिर्मिती सुरू
भाटघर, नीरा देवघरमधून वीजनिर्मिती सुरू

भाटघर, नीरा देवघरमधून वीजनिर्मिती सुरू

sakal_logo
By

भोर, ता. ११: मुसळधार पावसामुळे तालुक्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाल्याने भाटघर आणि नीरा देवघर धरणांमधील वीज निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले. गुरुवारी (ता ११) सायंकाळी सहा वाजता दोन्ही धरणांवरील वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. भाटघर धरणात ९४.४१ पाणीसाठा झाला असून निरादेवघर धरणात ९१.११ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी सहा वाजता भाटघर धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ५०० क्यूसेक्स आणि निरादेवघर धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून ७०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00382 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..