मेदिनी हॉस्पिटलतर्फे २७३ जणांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेदिनी हॉस्पिटलतर्फे २७३ जणांची तपासणी
मेदिनी हॉस्पिटलतर्फे २७३ जणांची तपासणी

मेदिनी हॉस्पिटलतर्फे २७३ जणांची तपासणी

sakal_logo
By

भोर, ता. २५ : येथील मेदिनी हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिरात २७३ जणांची हाडांची व ईसीजीची मोफत तपासणी करण्यात आली. अद्ययावत आयसीयू सेंटर असलेल्या भोरमधील सिपाका-मेदिनी हॉस्पिटलचे उद्‌घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आनंद साबणे, सिपाका कंपनीचे संचालक डॉ. राजा अमरनाथ, मेदिनी हॉस्पिटलचे भोरचे प्रमुख डॉ. अनुपम जैस्वाल, संतोष शेडगे, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. राजू गव्हाळे, डॉ. अरुण बुरांडे, डॉ. आनंद कंक, विठ्ठल आवाळे, भोरचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर, गटनेते सचिन हर्णसकर, नगरसेवक सुमंत शेटे, समीर सागळे व अनिल सावले उपस्थित होते.
तपासणी केलेल्या रुग्णांना आवश्यक ती औषधे मोफत देण्यात दिली. डॉ. अनुप चौधरी यांनी सूत्रसंचालन तर संतोष शेडगे यांनी आभार मानले.

00784

Web Title: Todays Latest District Marathi News Bhr22b00414 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..