बारामतीत पादचाऱ्याचा बसच्या धडकेत मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत पादचाऱ्याचा
बसच्या धडकेत मृत्यू
बारामतीत पादचाऱ्याचा बसच्या धडकेत मृत्यू

बारामतीत पादचाऱ्याचा बसच्या धडकेत मृत्यू

sakal_logo
By

बारामती, ता. १३ : येथील इंदापूर रस्त्यावरील बांदलवाडी येथे बसची धडक बसल्याने बाबूराव रामभाऊ कचरे (वय ५५, रा. पिंपळी, ता. बारामती) यांचा मृत्यू झाला. ते कामावरून घरी परत येत असताना बारामतीहून इंदापूरकडे जाणाऱ्या खासगी बसची त्यांना पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात बस अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत बापूराव बाबूराव कचरे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10483 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top