बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे कारगिल दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत विद्या प्रतिष्ठान 
येथे कारगिल दिन
बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे कारगिल दिन

बारामतीत विद्या प्रतिष्ठान येथे कारगिल दिन

sakal_logo
By

बारामती, ता. २७ : येथील विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेत कारगिल विजय दिवस साजरा झाला.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या कॅडेटनी सलामी देत, हुतात्मा जवानांना वंदन केले. कारगिल युद्धात सहभागी सेवानिवृत्त जवान हवालदार बाळासाहेब जगताप, वसंत जगताप यांनी टायगर हिल सारख्या उंच भागात शत्रूला हद्दपार करत भारतीय जवानांचे चित्त थरारक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर कारगिल युद्ध का झाले, भारतीय सेनेत सहभागी होण्याचे मार्गदर्शन व देशसेवेबरोबर उदरनिर्वाहाचे साधन भारतीय सेनेत कसे प्राप्त करता येईल याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन कॅप्टन रवींद्र लडकत यांनी केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10748 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top