श्रिशा, संस्कृती यांचे प्रकल्प स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रिशा, संस्कृती यांचे 
प्रकल्प स्पर्धेत यश
श्रिशा, संस्कृती यांचे प्रकल्प स्पर्धेत यश

श्रिशा, संस्कृती यांचे प्रकल्प स्पर्धेत यश

sakal_logo
By

बारामती, ता. १ ः तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय विज्ञान -तंत्रज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळेतील दुसरीतील श्रिशा रवींद्र भिसे व संस्कृती गणेश चांदगुडे यांच्या प्रकल्पास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रोख दहा हजार रुपये, स्मृतीचिन्ह तसेच प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे. वर्गशिक्षिका मुळीक यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका रेखा शिंदे यांनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10761 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..