टीसी महाविद्यालयात प्रमाणपत्रांचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीसी महाविद्यालयात
प्रमाणपत्रांचे वाटप
टीसी महाविद्यालयात प्रमाणपत्रांचे वाटप

टीसी महाविद्यालयात प्रमाणपत्रांचे वाटप

sakal_logo
By

बारामती, ता. २३ : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील कौशल्य विकास योजनेअंतर्गत ‘टू व्हीलर टेक्निशियन्स’ हा अभ्यासक्रम शाळाबाह्य होतकरू तरुणांसाठी राबविला. मे ते ऑगस्टपर्यंत प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. या अभ्यासक्रमासाठी २६ शाळाबाह्य तरुणांनी प्रवेश घेतला.
त्याना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर यांच्या हस्ते दिले. या उपक्रमासाठी डॉ. विलास कर्डिले, डॉ. जोतिराम घाडगे, प्रा. महेश फुले यांनी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, खजिनदार सुनील लेंगरेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b11008 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..