‘चंदुकाका सराफ’मध्ये सोन्यावर सोनं फ्री ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चंदुकाका सराफ’मध्ये
सोन्यावर सोनं फ्री ऑफर
‘चंदुकाका सराफ’मध्ये सोन्यावर सोनं फ्री ऑफर

‘चंदुकाका सराफ’मध्ये सोन्यावर सोनं फ्री ऑफर

sakal_logo
By

बारामती, ता. १ : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची परंपरा लक्षात घेत ‘चंदुकाका सराफ अॅन्‍ड सन्स’मध्ये ग्राहकांना ‘सोन्यावर सोनं फ्री’ ही ऑफर सादर केलेली आहे.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ४ ऑक्टोबरपर्यंत ‘चंदुकाका सराफ अॅन्‍ड सन्स’ यांच्याकडे जाऊन दसऱ्याचं सोनं बुक करावं लागणार आहे. ही खरेदी करणाऱ्यांना खात्रीशीर सोनं मोफत देणार असल्याची माहिती ‘चंदुकाका सराफ ॲन्‍ड सन्स’चे संचालक किशोरकुमार शहा यांनी दिली. या ऑफरचा लाभ घेऊन मुहूर्ताचं सोनं घेण्यासाठी ‘चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स’मध्ये आवर्जून यावं, असं आवाहनही त्यांनी केले.
ऑनलाइन सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना होम डिलिव्हरी फ्री मिळणार आहे. सोन्‍यावर सोनं फ्री ही ऑफर ‘चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स’च्‍या महाराष्‍ट्र व कर्नाटक येथील सर्व शोरूममध्‍ये उपलब्‍ध असणार आहे. सोन्‍यावर सोनं फ्री या ऑफरचा लाभ घेण्‍यासाठी या नियम व अटी बंधनकारक राहतील.