यशोदाबाई तुपे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशोदाबाई तुपे यांचे निधन
यशोदाबाई तुपे यांचे निधन

यशोदाबाई तुपे यांचे निधन

sakal_logo
By

बारामती, ता. २३ : घाडगेवाडी (ता. बारामती) येथील यशोदाबाई निवृत्ती तुपे (वय ८९) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बारामती बँकेचे संचालक नामदेवराव तुपे हे त्यांचे पुत्र होत.