‘चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स’ची सोन्यावर सोनं फ्री तेजोमय ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स’ची
सोन्यावर सोनं फ्री तेजोमय ऑफर
‘चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स’ची सोन्यावर सोनं फ्री तेजोमय ऑफर

‘चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स’ची सोन्यावर सोनं फ्री तेजोमय ऑफर

sakal_logo
By

बारामती, ता. २४ : दीपावलीच्‍या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा लक्षात घेत ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’ यांनी ग्राहकांना सोने लुटण्याची संधी दिली आहे.
दिवाळीनिमित्त ‘सोन्यावर सोनं फ्री’ ही ऑफर आणलेली आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना २५ ऑक्टोबरपर्यंत ‘चंदुकाका सराफ अँन्ड सन्स’ यांच्याकडे जाऊन सोने बुकिंग करावे लागणार आहे. ही खरेदी करणाऱ्यांना खात्रीशीर सोने मोफत देणार असल्याची माहिती ‘चंदुकाका सराफ अँन्ड सन्स’चे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी दिली. यासाठी ग्राहकांना ५५ हजार व त्यापुढील किमतीचे सोने, चांदी व हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करावी लागणार आहे
याचबरोबर ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’ यांनी ग्राहकांना फॉर्मिंग ज्वेलरीच्या तीन हजार व त्यापुढील खरेदीवर फ्लॅट पाच टक्के सूट; तर ३९०१ रुपयांवरील खरेदीवर फ्लॅट दहा टक्के सूट देणार आहे.
स्टर्लिंग सिल्व्हर खरेदीवर दोन वस्तू घेतल्यास फ्लॅट दहा टक्के सूट व तीन वस्तू घेतल्यास फ्लॅट वीस टक्के सूट आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १०० टक्क्यांपर्यंत सूट आहे. शिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर ३० ऑक्टोबरपर्यंत फ्लॅट दहा टक्के सूट आहे. या ऑफरचा लाभ घेऊन मुहूर्ताचे सोने घेण्यासाठी ‘चंदुकाका सराफ अँड सन्स’मध्ये खरेदीचे आवाहन किशोरकुमार शहा यांनी केले.