‘चंदुकाका सराफ‌’ची मंथ ऑफ लव्‍ह स्‍पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘चंदुकाका सराफ‌’ची 
मंथ ऑफ लव्‍ह स्‍पर्धा
‘चंदुकाका सराफ‌’ची मंथ ऑफ लव्‍ह स्‍पर्धा

‘चंदुकाका सराफ‌’ची मंथ ऑफ लव्‍ह स्‍पर्धा

sakal_logo
By

बारामती, ता. ४ : चंदुकाका सराफ ॲण्ड सन्‍स प्रा. लि. यांनी फेब्रुवारी महिन्यानिमित्त अनोख्या मंथ ऑफ लव्‍ह स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्‍ये स्‍पर्धकांनी आपल्‍या जोडीदाराला पहिल्‍यांदा कसे व कुठे भेटलो, याचा व्हिडिओ गोष्‍ट स्‍वरूपात तयार करून पाठवायचा आहे.
यासाठी स्पर्धकांनी चंदुकाका सराफ सन्‍स्‌ प्रा. लि. यांच्‍या @chandukakasaraf या इन्‍सटाग्राम पेजला फॅलो करायचे आहे व आपली स्टोरी #MonthOfLove टॅग करायची आहे. सदरचा व्हिडिओ एक मिनीटांपेक्षा जास्‍त असू नये. सदर व्‍हिडीओच्‍या सुरवातीला आपले नाव व लोकेशन सांगावे. या स्‍पर्धेमध्‍ये भाग घेणाऱ्या स्‍पर्धकांनी सदरचे व्हिडिओ १४ फेब्रुवारीपर्यंत पाठवायचे आहेत. विजेत्‍यांची नावे १५ फेब्रुवारी रोजी इन्‍सटाग्रामवर घोषित करण्‍यात येतील व विजेत्‍यांना चंदुकाका सराफ ॲन्‍स सन्‍स्‌ प्रा. लि. यांच्याकडून आकर्षक डायमंड पेंडंट बक्षिस म्‍हणून देण्‍यात येईल.