Sat, June 10, 2023

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत
बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचे यश
Published on : 18 March 2023, 11:24 am
बारामती, ता. १८ ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने घेतलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत विद्या प्रतिष्ठान शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे द्वितीय वर्षातील विद्यार्थी शिक्षक तुषार जगताप, मोनाली काटकर, अमित घुले, सुनीता खारतुडे, पंकज बोराटे यांनी यश मिळविले. प्राचार्या डॉ. संगीता गायकवाड व सर्व प्राध्यापकांनी त्यांना मार्गदर्शन केले.
-----------