Tue, October 3, 2023

बाबूराव औताडे यांचे निधन
बाबूराव औताडे यांचे निधन
Published on : 12 May 2023, 8:42 am
बारामती : येथील बाबूराव रामचंद्र औताडे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांनी आंबेगाव, दौंड, पुरंदर येथे ग्रामसेवक म्हणून सेवा बजावली. पुणे जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. त्यांच्यामागे दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.