एसटीत प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीत प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी
एसटीत प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

एसटीत प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

चाकण, ता. ७: जुन्नर ते चाकण एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेचे चार तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले. सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे दागिने पर्समध्ये ठेवलेले होते. ती पर्स उतरत असताना चोरीला गेली. याबाबत पोलिसांत फिर्याद सविन्द्रा अरुण किर्वे (रा. खडकुंबे, ता. जुन्नर) यांनी दिली. हा प्रकार शुक्रवारी सहाच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b01991 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top