पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : पुणे-नाशिक महामार्गावरील वाकी खुर्दच्या (ता. खेड) हद्दीत रोहकल फाटा येथे गौरव बन्सी टोपे (वय २३, रा. वाकी बुद्रुक, पत्रेवस्ती, ता, खेड) याने बेकायदा दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आदी बाळगली होते. यामुळे त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ८२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदा घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवडच्या दरोडा विरोधी गुन्हे शाखेने केली. याबाबत पोलिसांत तक्रार पोलिस शिपाई विनोद वीर यांनी केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02109 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top