तरकारी अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी वहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरकारी अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी वहिले
तरकारी अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी वहिले

तरकारी अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी वहिले

sakal_logo
By

चाकण ता, ८ : येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी अडते असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी संजय वहिले यांची तर उपाध्यक्षपदी चांगदेव बोराटे यांची बिनविरोध निवड झाली. तर सचिवपदी दशरथ काचोळे यांची निवड झाली.
निवडीवेळी माजी अध्यक्ष कुमार गोरे, रवींद्र बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र बोराटे, लहू कोळेकर, ज्ञानेश्वर बनकर, सूरज पोतले, विजय हुंडारे, सुधीर वहिले, नितीन काळोखे, ज्योतिबा गोरे, गणेश झगडे, पंडित पवार, स्वप्नील शेवकरी, विष्णू गोरे, सतीश गोरे, रामदास वाळुंज, सचिन वाळुंज आदी व इतर उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी सांगितले की ,चाकण येथील तरकारी मालाचा बाजार राज्यातील मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. बाजारातील अडत्यांच्या समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी बाजार समितीकडे तसेच शासनाकडे पाठपुरावा करून त्या समस्या सोडविण्यावर विशेष भर देणार आहे.

03943, 03944

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02226 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..