मेदनकरवाडीतून बुलेटची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेदनकरवाडीतून 
बुलेटची चोरी
मेदनकरवाडीतून बुलेटची चोरी

मेदनकरवाडीतून बुलेटची चोरी

sakal_logo
By

चाकण, ता. १५ : मेदनकरवाडी (ता. खेड) येथे टुलिप होम्स सोसायटीमधील पार्किंगमधून रात्रीच्या सुमारास चोरट्याने ९० हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी (क्र. एमएच १४ एचसी १६६४) हँडल लॉक तोडून पळवली. याप्रकरणी अजित जयभारत उमरीकर( वय ३६, रा. टूलीप होम्स सोसायटी, मेदनकरवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे व पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.