सरकारनामा दिवाळी अंक भगवान पोखरकर प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकारनामा दिवाळी अंक भगवान पोखरकर प्रतिक्रिया
सरकारनामा दिवाळी अंक भगवान पोखरकर प्रतिक्रिया

सरकारनामा दिवाळी अंक भगवान पोखरकर प्रतिक्रिया

sakal_logo
By

‘सरकारनामा’ दिवाळी अंक हा ‘सकाळ’चा स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. यामध्ये पुणे जिल्ह्याचा राजकीय नेत्यांचा सातबारा उतारा खरोखरीच आहे. अंक वाचनीय आहे. अंकाच्या माध्यमातून वाचकांना पुणे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची माहिती त्यांच्या कार्याची ओळख होणार असून, राजकीय नेत्यांच्या माहितीचे एक भांडार आहे. प्रत्येक राजकीय नेत्याचा प्रवास व त्याची सुरवात याची माहिती त्यांच्या लेखातून मिळते. त्याच्यातून काही प्रेरणा घेऊन काहीतरी शिकायला मिळते.
- भगवान पोखरकर, माजी सभापती, खेड