चाकण अल्पवयीन मुलीला पळवून नेले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण अल्पवयीन मुलीला पळवून नेले
चाकण अल्पवयीन मुलीला पळवून नेले

चाकण अल्पवयीन मुलीला पळवून नेले

sakal_logo
By

चाकणमधून अल्पवयीन मुलीला
फूस लावून पळविले
चाकण, ता. १९ : गवते वस्ती, मेदनकरवाडी, चाकण (ता. खेड) येथून काल दुपारी पावणेदोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून पळवून नेले, अशी फिर्याद तिच्या वडिलांनी मनोज रामस्वरूप कामत (वय ३२) यांनी पोलिसात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगाने सडपातळ, कानात लहान साधी फुले, रंग गोरा, उंची १५५ सेंटीमीटर, नाक सरळ, अंगात पिवळ्या रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाची जीन्स, जवळ पैसे मोबाईल काही नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस उपनिरीक्षक सागर बामणे यांनी दिली.
....