केतकी चितळेवर कारवाईसाठी निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकी चितळेवर कारवाईसाठी निवेदन
केतकी चितळेवर कारवाईसाठी निवेदन

केतकी चितळेवर कारवाईसाठी निवेदन

sakal_logo
By

चास, ता. १८ ः अभिनेत्री केतकी चितळे हिने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी लीगल सेलच्या वतीने खेड पोलिस ठाण्यात निवेदन देवून करण्यात आली.
खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीष गुरव यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादी लीगल सेलचे तालुकाध्यक्ष अॅड. अरुण मुळूक, जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीप करंडे, खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नवनाथ गावडे, अॅड. बी. एम. सांडभोर, लीगल सेलच्या उपाध्यक्षा अॅड. मनिषा टाकळकर, अॅड. अतुल गोरडे, अॅड. पवनकुमार कड, अॅड. बिभिषण पडवळ, अॅड. रोहिदास टाकळकर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00114 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top