कान्हेवाडीत लोकशाहिरांच्या प्रतिमेस अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कान्हेवाडीत लोकशाहिरांच्या प्रतिमेस अभिवादन
कान्हेवाडीत लोकशाहिरांच्या प्रतिमेस अभिवादन

कान्हेवाडीत लोकशाहिरांच्या प्रतिमेस अभिवादन

sakal_logo
By

चास, ता. ३ : कान्हेवाडी बुद्रुक (ता. खेड) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी त्यांच्या प्रतीमेला अभिवादन करून वंदन केले.
दलित स्वयंसेवक संघ यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्षस्थानी खेड तालुका स्वयंसेवक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्र्वनाथ नारायण गायकवाड होते. यावेळी रमाकांत गायकवाड, सूरज गायकवाड, राहुल भोसले, ग्रामपंचायत कर्मचारी शिवमंगल आंबेकर, सोमनाथ कोबल, संतोष कोबले, महिला कार्यकर्त्या सुनीता गायकवाड, राधाबाई गायकवाड, ओमकार मेदगे, दत्तात्रेय कोबल, योगेश राऊत यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष विश्र्वनाथ गायकवाड यांनी अण्णा भाऊ साठे यांचा जीवनपट उलगडला.

00237

Web Title: Todays Latest District Marathi News Chs22b00212 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top