विणके, गाढवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विणके, गाढवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
विणके, गाढवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

विणके, गाढवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

दौंड , ता. ६ : दौंड शहरातील भीमथडी शिक्षण संस्थेतील आनंद विणके व चंद्रवदन गाढवे या शिक्षकांना राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र शिक्षक पॅनेलच्या वतीने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. शहरातील शिक्षक आनंद सुरेश विणके हे १९९४ पासून अध्यापन करीत असून विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्नशील आहेत. शिक्षकांसाठीच्या स्मार्ट पी. टी. प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरीय मार्गदर्शक म्हणून सलग आठ वर्षे आनंद विणके यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. दौंड शहरातील भीमथडी शिक्षण संस्थेत क्रियाशील शिक्षक म्हणून कार्यरत असणारे चंद्रवदन मुरलीधर गाढवे हे २००१ मध्ये उप शिक्षक म्हणून रुजू झाले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01627 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top