अॅड. शशिकांत गायकवाड अध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अॅड. शशिकांत गायकवाड अध्यक्षपदी
अॅड. शशिकांत गायकवाड अध्यक्षपदी

अॅड. शशिकांत गायकवाड अध्यक्षपदी

sakal_logo
By

दौंड, ता. ९ : दौंड प्रॅक्टिशनर लॉयर्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. शशिकांत गायकवाड, उपाध्यक्षपदी अमोल काळे व सचिवपदावर आसिफ शेख यांची निवड करण्यात आली. दौंड येथे झालेल्या बैठकीत या पदाधिकाऱ्यांची निवडी केल्या. बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीमध्ये अॅड. किरण लोंढे, शरद नरुटे, मयूरी उंडे, स्वाती जाधव, सागर शेळके, शीतल मोरे, प्रतीक डाळिंबे व अर्चना लांडे यांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01661 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top