दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक 
दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक
दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक

दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक दौंडमध्ये मुगाची ४१ क्विंटल आवक

sakal_logo
By

दौंड, ता .१६ : दौंड तालुक्यात मुगाची ४१ क्विंटल आवक झाली आहे. सध्या मूगाच्या दरात वाढ झाली आहे. मुगाची प्रतवारीनुसार किमान ५००० रुपये; तर कमात ६८०० बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात मुगाची ३६ क्विंटल आवक होऊन त्यास किमान ६००० व कमाल ६५०० रूपये असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीकडून भुसार माल व भाजीपाल्याची आवक आणि बाजारभावाची माहिती देण्यात आली. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक घटली असून बाजारभावात तेजी आहे. भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. केडगाव उपबाजारात लिंबाच्या अवघ्या १५ डागांची आवक झाली आहे. त्यास प्रतिडाग किमान ५५५ तर कमाल १७०५ असा बाजारभाव मिळाला.


भाजीपाल्यास मिळालेला बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रति दहा किलोसाठीचे कमाल दर) : टोमॅटो - ४००, वांगी - २००, दोडका - ५००, भेंडी - ३००, कार्ली - ५००, हिरवी मिरची - ५००, गवार - ४००, भोपळा - ०७५, काकडी - २५०, शिमला मिरची - ६००, कोबी - २००. फ्लॉवरची ३५० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी किमान २००; तर कमाल ७५० रुपये, कोथिंबिरीस शेकडा किमान ५०० रुपये, तर कमाल १००० आणि मेथीस शेकडा किमान ८०० व कमाल १५०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
------
कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची वाढ
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून, बाजारभावात वाढ झाली आहे. कांद्याची २७५१ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान ३०० रुपये; तर कमाल १९०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. मागील आठवड्यात कांद्याची ४६०० क्विंटल आवक होऊन त्यास किमान ३०० रुपये; तर कमाल १७०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.

शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रुपये) कमाल (रुपये)
गहू ४१७ १८५० २९५१
ज्वारी १३० १५०० ३०००
बाजरी १२१ १९६१ २८००
हरभरा ०९६ ४००० ४२००
मका ०३० २००० २३५०
चवळी ०१० ६००० ७१००
------

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01670 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top